समस्त सह्याद्री परिवारातील नागरिकांना कळविण्यात येते की सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. या वर्षी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस असल्यामुळे तो सर्व भारतीयांसाठी खास आहे. आपणा सर्वांना विनंती करण्यात येते की आपण आपल्या मुलांकडून छोटी छोटी भाषणे म्हणा, गाणी म्हणा, नृत्य म्हणा वदवून घ्यावीत व त्याचे सादरीकरण १५ ऑगस्ट या दिवशी सर्व उपस्थित नागरिकांन समोर करावे. मोठे व्यक्ती सुद्धा आपली मते त्या दिवशी मांडू शकतात. आपल्या देशाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्याकारणानें आपणा सर्वांची उपस्थिती आमच्यासाठी वंदनीय असेल. पाऊस पडत असला तरी त्या पावसामध्ये उभे राहून आपण आपल्या देशाच्या ध्वजाला मानवंदना देण्यासाठी एकत्र यायचे आहे. तसेच दिनांक १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत आपल्या दारासमोर भारताचा तिरंगा लावायचा आहे व त्याच्या समोर सेल्फी काढून ते फोटो www.harghartiranga.com या साईट वर पाठवायचे आहेत. चला मग तयारीला लागा. आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याच्या.
आपली
सांस्कृतिक समिती

Maintenance Bill Payment Details.

Bill should be paid in favour of "SAHYADRI NAGARI NIVARA CHS.LTD". Please pay the amount on or before the 25th of every month.

Interest will be cahrges @ 16% on arrears.

If any Query in Bill/Recpt. Pls. Contact Mr. Sachin Lad : 9892559691

For NEFT Payment:

BANK NAME: NKGSB CO-OP BANK LTD.

BRANCH : DINDOSHI

A/C NO : 011100100018458

IFSC CODE: NKGS0000011

CONATCT US:​

sahyadri0102@gmail.com

ADDRESS

Sahyadri Nagari Nivara Co-Operative Housing Society Limited.

Building No.68, Dindoshi, Goregaon East. Mumbai 400065, Maharashtra. India.

  • Instagram Social Icon
  • Facebook Social Icon
  • YouTube Social  Icon

WEBSITE DESING & HOSTING BY

Vishal Parulekar

rediffhost@gmail.com

Copyright © 2022. Sahyadri Nagari Nivara Co-Operative Housing Society Limited. All Rights Reserved.